• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रमजान ईद निमित्त प्रशांत राठोड यांचा सर्वधर्मीय संवाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in Blog
0
रमजान ईद निमित्त प्रशांत राठोड यांचा सर्वधर्मीय संवाद
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

माहूर (प्रतिनिधी) — रमजान ईदच्या निमित्ताने मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत राठोड यांनी माहूर शहरासह परिसरातील मुस्लिम बांधवांच्या गाठीभेटी घेत शुभेच्छा दिल्या. या भेटीद्वारे सर्वधर्मसमभावाची जाणीवपूर्वक जोपासना करत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

प्रशांत राठोड हे माहूर-किनवट तालुक्यात सामाजिक कार्यासाठी ओळखले जात असून, वृक्षलागवड, वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, अनाथ मुलींचे विवाह तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. कोणत्याही निमंत्रणाची वाट न पाहता ते विविध समाजघटकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मदत करत असल्याने सर्वधर्मीयांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

ईद निमित्त त्यांनी माहूर शहरात मुस्लिम बांधवांची भेट घेतली. यावेळी कादरभाई दोसानी, सरफराज दोसानी, सलीमभाई खाकरा, यासीनभाई बाणानी, इसाकभाई, रफिकभाई, निसारभाई कुरेशी, जाबीरभाई आतार, फिरोजभाई, आयुबभाई, उस्मानभाई, महमूदभाई, शब्बीरभाई, रहीमभाई, आरिफभाई, वसीमभाई आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. तसेच वाईबाजार, गोंडवाडा परिसरातील मुस्लिम बांधवांनाही त्यांनी भेटी दिल्या.

या वेळी विजय कांबळे, किसन राठोड, दिनेश पवार, बंडू राठोड, प्रदीप पवार, रवि वायकुळे, संजय गायकवाड, अशोक राजूरवार, करण गेडाम आदींसह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे माहूर शहरात सामाजिक ऐक्य व भाईचाऱ्याचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून राठोड यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Previous Post

कंटेनरच्या जोरदार धडकेत प्रतिष्ठित शेतकरी ठार!

Next Post

डगावात कारमधून अमली पदार्थ जप्त; महिलेसह दोघांना अटक

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
177
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
55
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post
डगावात कारमधून अमली पदार्थ जप्त; महिलेसह दोघांना अटक

डगावात कारमधून अमली पदार्थ जप्त; महिलेसह दोघांना अटक

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In