• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुकणी येथे अखंड हरिनाम सप्ताह; श्री राम जन्मोत्सव उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in Blog
0
सुकणी येथे अखंड हरिनाम सप्ताह; श्री राम जन्मोत्सव उत्साहात
0
SHARES
265
VIEWS
Ad 1

उदगीर — उदगीर तालुक्यातील सुकणी येथे श्री रामनवमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, हा सप्ताह चैत्र शुद्ध १ (दि. १९ मार्च २०२६) ते चैत्र शुद्ध ९ (दि. २७ मार्च २०२६) या कालावधीत भक्तिभावाने सुरू आहे.

या सप्ताहात ह.भ.प. दिनेश महाराज भुसणीकर, दयानंद माने (धाराशिवकर), राजेश पाटील (गुंजरगेकर), ज्योतीताई धनाडे (जालना) यांचे कीर्तन पार पडले आहे. तसेच पुढील दिवसांत ह.भ.प. प्रशांत महाराज बलसुरकर, माऊली महाराज आरबुजवाडीकर, संगीताई कोरडे (माजलगाव), सुदाम महाराज (पिंपळदरीकर), महेश भांदर्गे (महापुरकर) तसेच काल्याचे कीर्तन ह.भ.प. सुरेंद्र महाराज गुऱ्हाळकर यांचे होणार आहे.

RelatedPosts

जळकोट येथे श्री नृसिंह मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहण सोहळा उत्साहात

महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

सुशी नाला परिसरातील पाडकाम मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती; रहिवाशांना मोठा दिलासा

याशिवाय भागवत कथा ह.भ.प. जनाताई भांदर्गे यांच्याकडून सुरू असून, काल कृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. कीर्तन सेवेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून मृदंगवादक प्रेमनाथ बालाजी मुळे व गायनाचार्य अवधूत अरुण सुकणे यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या सप्ताहासाठी सुकणीसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, सर्वांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

डगावात कारमधून अमली पदार्थ जप्त; महिलेसह दोघांना अटक

Next Post

तांभा (येंडे) येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Related Posts

जळकोट येथे श्री नृसिंह मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहण सोहळा उत्साहात
Blog

जळकोट येथे श्री नृसिंह मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहण सोहळा उत्साहात

May 7, 2026
4
महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी
Blog

महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

May 7, 2026
16
सुशी नाला परिसरातील पाडकाम मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती; रहिवाशांना मोठा दिलासा
Blog

सुशी नाला परिसरातील पाडकाम मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती; रहिवाशांना मोठा दिलासा

May 6, 2026
3
Blog

जळकोटच्या कपील होनरावची फिल्मसिटीत झेप; ‘राजा शिवाजी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

May 6, 2026
17
खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा
Blog

खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा

May 6, 2026
47
आंबवडे गावच्या सरपंच शोभा काकडे यांचे निधन; परिसरात शोककळा
Blog

आंबवडे गावच्या सरपंच शोभा काकडे यांचे निधन; परिसरात शोककळा

May 6, 2026
14
Next Post
तांभा (येंडे) येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

तांभा (येंडे) येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

ताज्या बातम्या

पुण्यातील नोकरी सोडून जळकोटच्या तरुणाची दुग्ध व्यवसायात यशस्वी भरारी

पुण्यातील नोकरी सोडून जळकोटच्या तरुणाची दुग्ध व्यवसायात यशस्वी भरारी

May 7, 2026
जळकोट येथे श्री नृसिंह मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहण सोहळा उत्साहात

जळकोट येथे श्री नृसिंह मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहण सोहळा उत्साहात

May 7, 2026

दोरसागवी गाव पूर्णपणे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली

May 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In