• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तांभा (येंडे) येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in Blog
0
तांभा (येंडे) येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
0
SHARES
63
VIEWS
Ad 1

तांभा (ता. देवळी) / प्रतिनिधी — तांभा (येंडे) येथील पवित्र श्री तीर्थक्षेत्र रामेश्वर देवस्थान येथे रामनवमीच्या निमित्ताने श्री राम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक सोहळा संत परंपरेने पावन झालेल्या या भूमीत भक्तिभावाने साजरा केला जात आहे.

या सप्ताहात शेगाव (खूपगावकर) येथील ह.भ.प. नागेश महाराज देशमुख हे श्री राम कथा वाचन करत असून, विविध कीर्तनकार, गायक व वादक सहभागी होत आहेत.

RelatedPosts

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

दैनंदिन कार्यक्रम :
▪️ पहाटे ५.०० वाजता – काकड आरती
▪️ सकाळी ६.०० वाजता – रामधून
▪️ सायंकाळी ७.०० वाजता – हरिपाठ
▪️ त्यानंतर – महाप्रसाद

विशेष कार्यक्रम :
▪️ दि. २६ मार्च २०२६ (गुरुवार) सायं. ५.०० वाजता – भव्य पालखी मिरवणूक
▪️ दि. २७ मार्च २०२६ (शुक्रवार) दुपारी १२.०० वाजता – ह.भ.प. नागेश महाराज देशमुख यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद

या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, श्री रामेश्वराच्या कृपेने वातावरण भक्तिमय झाले आहे. आयोजकांनी सर्व भाविकांनी उपस्थित राहून या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Previous Post

सुकणी येथे अखंड हरिनाम सप्ताह; श्री राम जन्मोत्सव उत्साहात

Next Post

सर्पमित्र संतोष बगले यांना ‘वन्यजीव निसर्ग रक्षक’ पुरस्कार

Related Posts

Blog

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026
11
पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश
Blog

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

September 26, 2026
10
Blog

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

September 26, 2026
7
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
12
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
33
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
129
Next Post
सर्पमित्र संतोष बगले यांना ‘वन्यजीव निसर्ग रक्षक’ पुरस्कार

सर्पमित्र संतोष बगले यांना ‘वन्यजीव निसर्ग रक्षक’ पुरस्कार

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In