• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपरखेड येथे HPV लसीकरण सत्राचा शुभारंभ; पालकांना जनजागृतीचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in Blog
0
पिंपरखेड येथे HPV लसीकरण सत्राचा शुभारंभ; पालकांना जनजागृतीचे आवाहन
0
SHARES
69
VIEWS
Ad 1

पिंपरखेड (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशान्वये व भडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड येथे २४ मार्च २०२६ रोजी HPV लसीकरण सत्राचा शुभारंभ करण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी उपसरपंच राजूभाऊ कोळी तसेच माजी सरपंच अजय महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

यावेळी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक भोसले यांनी सांगितले की, ही लस पूर्णतः सुरक्षित असून लाभार्थी व पालकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आहे. सध्या महिलांमध्ये गर्भाशयमुख कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वा वाढदिवस न झालेल्या मुलींना ही लस दिली जात आहे.

सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, कारण शासनाकडून कोणतीही लस देण्यापूर्वी तिची संपूर्ण तपासणी केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास डॉ. निलेश देसले, पिंपरखेड व उपकेंद्रांचे अधिकारी-कर्मचारी, गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य निरीक्षक संजय सोनार कळवाडीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन समुदाय अधिकारी डॉ. आकाश निकाळजे यांनी केले.

Previous Post

मारेगाव–वणी महामार्गावर भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू

Next Post

प्रल्हादपुर येथे श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा; १३व्या वर्षी उत्साहाची परंपरा कायम

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
4
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
23
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
90
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

प्रल्हादपुर येथे श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा; १३व्या वर्षी उत्साहाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In