• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून विठ्ठलराव कदम यांच्या शस्त्रक्रियेसाठी ११ लाखांची व्यवस्था

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

परतूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते विठ्ठलराव कदम यांच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी अखेर ११ लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री सहायता निधीतून केवळ २ लाख रुपयांचीच मदत मंजूर झाल्याने शस्त्रक्रिया विलंबित झाली होती.

याबाबत भाजपा नेते, माजी मंत्री परतूर-मंठा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी पुढाकार घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तसेच संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर ड्रा ओमप्रकाश सदाशिव शेटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

कदम हे मागील ३५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी निष्ठेने जोडलेले असून, यापूर्वी त्यांच्यावर एकदा बायपास शस्त्रक्रिया झाली होती. सध्या पुन्हा शस्त्रक्रियेची आवश्यकता निर्माण झाल्याने आर्थिक अडचणीसमोर कुटुंब उभे ठाकले होते.

दरम्यान, डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी शस्त्रक्रियेसाठी अधिकृत पत्र दिले असून संबंधित रुग्णालयाशी चर्चा पूर्ण झाली आहे. त्यामुळे ११ लाख रुपयांच्या खर्चातून शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे कदम कुटुंबीयांसह स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करीत आहे.

Previous Post

प्रल्हादपुर येथे श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा; १३व्या वर्षी उत्साहाची परंपरा कायम

Next Post

हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई; ४.८८ लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त, एकावर गुन्हा दाखल

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
50
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई; ४.८८ लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त, एकावर गुन्हा दाखल

हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई; ४.८८ लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त, एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In