• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रलंबित; रायगडमध्ये २२,३७५ महिलांना लाभावर परिणाम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in Blog
0
लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रलंबित; रायगडमध्ये २२,३७५ महिलांना लाभावर परिणाम
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

रायगड-पनवेल (ता.प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण ६३,७८२ महिलांनी ई-केवायसी पूर्ण केल्याचे नोंदवले गेले असले तरी तांत्रिक त्रुटींमुळे अनेक प्रक्रिया अपूर्ण अथवा चुकीच्या ठरल्या आहेत.

सध्या तब्बल २२,३७५ महिलांनी अद्याप ई-केवायसी पुन्हा पूर्ण केलेली नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी संबंधित लाभार्थींना ३१ मार्च २०२६ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

तालुकानिहाय प्रलंबित प्रकरणे पुढीलप्रमाणे:
अलिबाग – २,६३३
कर्जत – १,९६२
खालापूर – १,७७२
महाड – १,६५६
माणगाव – १,७९९
म्हसळा – ८०८
मुरुड – ७१३
पनवेल – ५,१४०
पेण – १,५३३
पोलादपूर – ४२७
रोहा – ८४४
श्रीवर्धन – ७८७
सुधागड-पाली – ४८९
उरण – १,३७६
तळा – ४३६

सन २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण व स्वावलंबन वाढवणे हा आहे. मात्र, ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास लाभ बंद होऊ शकतो, याची नोंद घेण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ई-केवायसी करताना अडचणी आल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

किनवट नगर परिषदेत ‘नमो उद्यान’ विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.

Next Post

शिवना नदी पात्रात शिवानंद महाराजांची ४१ दिवसांची तपश्चर्या; मकरंदपुर येथे भाविकांची गर्दी

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
3
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
13
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
61
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
शिवना नदी पात्रात शिवानंद महाराजांची ४१ दिवसांची तपश्चर्या; मकरंदपुर येथे भाविकांची गर्दी

शिवना नदी पात्रात शिवानंद महाराजांची ४१ दिवसांची तपश्चर्या; मकरंदपुर येथे भाविकांची गर्दी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In