• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धोंदलगावात पेट्रोल संपण्याच्या अफवेने उसळली गर्दी; नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in Blog
0
धोंदलगावात पेट्रोल संपण्याच्या अफवेने उसळली गर्दी; नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
0
SHARES
91
VIEWS
Ad 1
Ad 1

धोंदलगाव प्रतिनिधी :
वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे पेट्रोल संपणार असल्याच्या अफवेने पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. “आठ दिवस पेट्रोल मिळणार नाही” अशी चर्चा परिसरात पसरताच नागरिकांनी एकाच वेळी पंपांकडे धाव घेतली.

धोंदलगावसह वैजापूर तालुक्यातील दहेगाव, लाडगाव आदी भागांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अनेकांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने फुल टँक करून घेतल्याचे दिसून आले.

RelatedPosts

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन

सायंकाळी आठ वाजेपर्यंत पेट्रोल वितरण सुरू होते. काही नागरिकांनी “लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल” या भीतीने इंधन साठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पेट्रोल खरोखरच संपणार की ही केवळ अफवा आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की उद्याही पेट्रोल उपलब्ध होणार असून पुरवठ्यात कोणतीही मोठी अडचण नाही. केवळ वेळेत थोडा फरक पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत १३४८ सदनिकांचे लोकार्पण; सोलापुरात भव्य सोहळा

Next Post

भोंदूगिरी व अंधश्रद्धेविरुद्ध ‘अंनिस’ आक्रमक; शहादा तहसीलदारांना निवेदन

Related Posts

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी
Blog

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

November 10, 2026
11
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली
Blog

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

November 10, 2026
11
गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन
Blog

गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन

November 10, 2026
15
पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!
Blog

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

November 10, 2026
8
एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें
Blog

एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

November 10, 2026
3
हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न
Blog

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

November 10, 2026
11
Next Post
भोंदूगिरी व अंधश्रद्धेविरुद्ध ‘अंनिस’ आक्रमक; शहादा तहसीलदारांना निवेदन

भोंदूगिरी व अंधश्रद्धेविरुद्ध ‘अंनिस’ आक्रमक; शहादा तहसीलदारांना निवेदन

ताज्या बातम्या

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

November 10, 2026
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

November 10, 2026
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In