• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मलठणमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी; अफवेमुळे नागरिकांमध्ये गोंधळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in Blog
0
मलठणमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी; अफवेमुळे नागरिकांमध्ये गोंधळ
0
SHARES
101
VIEWS
Ad 1

मलठण (प्रतिनिधी) : मलठण गावातील एचपी पेट्रोल पंपावर आज पेट्रोल, डिझेल व गॅस टंचाईच्या अफवेमुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. दोनचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांच्या लांबलचक रांगा पंपावर दिसून आल्या.

सदर गर्दी ही प्रत्यक्ष तुटवड्यामुळे नसून गैरसमज आणि अफवांमुळे निर्माण झाल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी “इंधन संपणार” या भीतीने मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी गर्दी केली.

RelatedPosts

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

दरम्यान, पंप व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले की, इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पेट्रोल पंप मालक उदयराजे पवार आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून सर्व वाहनधारकांना इंधन पुरवठा सुरू ठेवला.

यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस मित्र तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश आप्पा गायकवाड यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनीही संयम राखण्याचे आवाहन करत, “गैरसमज दूर करून आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे,” असे सांगितले.

एकंदरीत, अफवांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही स्थानिक पातळीवर योग्य नियोजन करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली.

Previous Post

नांदगाव खंडेश्वरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी

Next Post

घरगुती गॅस वितरण सुरळीत; अफवांना बळी पडू नका – ‘रवळनाथ इंडेन’चे आवाहन

Related Posts

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
13
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
Next Post
घरगुती गॅस वितरण सुरळीत; अफवांना बळी पडू नका – ‘रवळनाथ इंडेन’चे आवाहन

घरगुती गॅस वितरण सुरळीत; अफवांना बळी पडू नका – ‘रवळनाथ इंडेन’चे आवाहन

ताज्या बातम्या

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In