• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अमरदास बाबा रोडवरील नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे नागरिक त्रस्त; वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

रिसोड (प्रतिनिधी) : रिसोड शहरातील अमरदास बाबा रोडवरील अष्टभूजा माता चौक परिसरातील भाग क्रमांक २ मध्ये नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात रात्रीच्या वेळी अचानक वीज जाण्याचे प्रकार वाढले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक फटका बसत आहे. रोहित्रांची नियमित देखभाल न झाल्याने तसेच फ्यूज नसल्यामुळे वाऱ्यासह पावसाच्या वेळी शॉर्ट सर्किट होण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे उकाडा, डासांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंगूसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महावितरण विभागाने तात्काळ दखल घेऊन नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती करावी व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून १.६० कोटींचा निधी; ताड पिंपळगाव-शेवता शिवार रस्त्याच्या खडीकरण कामाचा थाटात शुभारंभ

Next Post

शहादा शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
46
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
46
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
22
Next Post
शहादा शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहादा शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

October 5, 2026
खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In