• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अक्षय राठोड यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in Blog
0
अक्षय राठोड यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

(प्रतिनिधी) :
गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी सातत्याने कार्य करणारे समाजसेवक अक्षय राठोड यांना राज्यस्तरीय ‘राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या रुग्णसेवा व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.

अक्षय राठोड यांनी अनेक वर्षांपासून समाजातील वंचित घटकांसाठी निःस्वार्थपणे काम केले आहे. विशेषतः आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. रुग्णालयांमध्ये भेट देऊन रुग्णांना फळे, बिस्किटे, चिवडा यांसारख्या वस्तू देत त्यांना मानसिक आधार देण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

या कार्याची दखल घेत संस्थापक अध्यक्ष सुनील सुरेश गोरे यांच्या हस्ते त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजकार्यात विविध उपक्रम राबवून अनेक कुटुंबांना आधार देण्याचे कार्य राठोड करत असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या सन्मानामुळे अक्षय राठोड यांना समाजसेवेची अधिक प्रेरणा मिळेल व भविष्यातही ते अधिक जोमाने कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

घोराड येथे सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

Next Post

नेरूळमध्ये ज्येष्ठ नागरिकाची पोलिस असल्याचे सांगून लूट; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
4
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
7
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
4
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
173
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
41
Next Post
नेरूळमध्ये ज्येष्ठ नागरिकाची पोलिस असल्याचे सांगून लूट; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

नेरूळमध्ये ज्येष्ठ नागरिकाची पोलिस असल्याचे सांगून लूट; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In