• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अविद्येविना मती गेली…” – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १६७ व्या जयंतीनिमित्त सारथी महाराष्ट्राचा’न्यूज’ चे विनम्र अभिवादन!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1


समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, आणि दलित, पीडित, शोषित वर्गाचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज १६७ वी जयंती. या औचित्याने ‘योग न्यूज येवला’ परिवारातर्फे त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन.
शिक्षणाचे महत्त्व विषद करताना त्यांनी “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली…” या शब्दांत शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. त्यांचा हा विचार आजही आपल्याला दिशा देणारा आहे. शेतकऱ्यांचे कैवारी, महिला शिक्षणाचे पुरस्कर्ते,

RelatedPosts

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

आणि अस्पृश्यता व जातीभेदाविरुद्ध अविरत लढणारे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून “सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती” या विचारातून समाजाला नवी दिशा दिली.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक संघर्ष केले. त्यांचे विचार आणि कार्य आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या उभारणीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारसरणीवर आधारित समाज घडवणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. चला, या जयंतीनिमित्त आपण सर्व त्यांच्या कार्याचे स्मरण करूया आणि त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया.
✍ सारथी महाराष्ट्राचा

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

औंढा परिसरात भूकंपाचे धक्के; सकाळी 8:45 वाजता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

आजरा तालुक्यातील एरंडोळचे शिक्षक गजानन कवठणकर यांचा ‘आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कारा’ने गौरव

Related Posts

ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
5
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
25
ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
Next Post

आजरा तालुक्यातील एरंडोळचे शिक्षक गजानन कवठणकर यांचा 'आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कारा'ने गौरव

ताज्या बातम्या

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

July 11, 2026

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In