• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त जत येथे युवा कीर्तनकार ह.भ.प श्री. संस्कार महाराज खंडागळे ( पंढरपूर ) यांच्या किर्तनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

जत येथिल श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.

या ट्रस्ट च्या माध्यमातून कोरोना कालावधित एक महिनाभर कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान वाटप करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नवोदीत किर्तनकारांना झी.टी.व्ही.च्या माध्यमातून गजर किर्तनाचा ,सोहळा आनंदाचा या कार्यक्रमातून आपली किर्तनकला सादर करण्यासाठी गेली पाच वर्षे मेहनत व परिश्रम घेतले आहेत.

लवकरच श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्याकडून श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र सभागृह व वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याचा मनोदय आहे.

श्री.स्वामी समर्थ मंदिर,राजे शिवाजीमहाराज नगर या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे अत्यंत चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात येते.त्याच प्रमाणे जर पोर्णीमेला पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक पूजा,नंतर रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम व दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत श्री.स्वामी समर्थ महाराजांची आरती व श्री. स्वामी समर्थ चरणी पुष्पअर्पण करून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप ही ट्रस्ट च्या माध्यमातून अखंड सेवा सुरू आहे.

शनिवार दि.१५ एप्रिल २०२६ या दिवशी श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या १४८व्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पहाटे श्री.स्वामीसमर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून विधीवत पूजा ,त्यानंतर सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत विरशैव भजनीमंडळ रामपूर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून, नंतर सकाळी दहा ते बारावाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार व समाज प्रबोधनकर ह. भ. प. श्री. संस्कारमहाराज खंडागळे ( पंढरपूर ) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.व त्यानंतर दुपारी बारावाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रींची आरती व श्री.स्वामी चरणांवर पुष्पअर्पण करण्यात येणार आहे.त्यानंतर श्री.स्वामी समर्थ भक्तांसाठी महाप्रसाद वाटप केले जाणार आहे.

श्री स्वामी समर्थ भक्तांनी केलेल्या सहकार्यातून स्वामींच्या पाठीमागील बाजूस साडेअकरा किलोची पितळी प्रभावळ बसविण्यात आली असून या प्रभावळीमुळे स्वामींच्या गाभाऱ्याची शोभा वाढली आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमास सर्व श्री.स्वामी समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील,श्री.शहाजीबापू भोसले,वसंत उगळे,मोहन पवार, सदाशिव जाधव,सतीश चव्हाण ( मिस्त्री ) गणेश सावंत, अतुल मोरे,डी.बी.जाधव, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे दिपक पाटणकर, समर्थ पवार, आदीनी केले आहे.

Ad 1
Tags: Arun Koli
Previous Post

मुचंडी येथे दरिदेव-जक्कमादेवी यात्रेला भक्तांचा महासागर; महानैवेद्य दिवशी लाखोंची गर्दी

Next Post

जत येथील खोकीधारकांचा प्रश्न सोडवावा; आ. गोपीचंद पडळकर यांच्याकडे मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

जत येथील खोकीधारकांचा प्रश्न सोडवावा; आ. गोपीचंद पडळकर यांच्याकडे मागणी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In