• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रतापपूर येथे भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; सामाजिक एकात्मता व संस्कृती जपण्याचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रतापपूर येथे भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; सामाजिक एकात्मता व संस्कृती जपण्याचा संदेश
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

प्रतापपूर (तळोदा) : येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित ‘भव्य हिंदू संमेलन’ दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भगवा चौक परिसरात अत्यंत उत्साहात पार पडले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व पारंपरिक पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संमेलनात सामाजिक एकात्मता, संस्कृती जपणे आणि राष्ट्रभावना वृद्धिंगत करणे या विषयांवर विशेष भर देण्यात आला.

RelatedPosts

फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश

पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात? मोही ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आचार्य सुबेदानंदजी महाराज यांची उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन करताना सनातन धर्म, भारतीय परंपरा आणि नैतिक मूल्ये जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख वक्ते अॅड. प्रितम मनीषा प्रविण निकम यांनी समाजातील एकजूट, संघटन आणि तरुण पिढीने संस्कृतीशी जोडून राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या संमेलनात धार्मिक व सांस्कृतिक विचारांवर आधारित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. समाजातील एकोप्याची भावना दृढ करण्यावर सर्व वक्त्यांनी भर दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी प्रसाद वितरण करण्यात आले.

सकल हिंदू समाज, प्रतापपूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक व सांस्कृतिक जागृती वाढल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Previous Post

आंबेडकर जयंतीनिमित्त पोंभुर्ण्यात सेवा व समतेचा संदेश; मसाला भात वितरण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती चेंडू फळ येथे उत्साहात साजरी

Related Posts

फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश
ताज्या घडामोडी

फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश

June 6, 2026
6
पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात? मोही ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह
ताज्या घडामोडी

पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात? मोही ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह

June 6, 2026
2
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
4
ताज्या घडामोडी

नेर तहसीलमध्ये एकाच दिवशी चार तलाठ्यांचे निलंबन; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई

June 6, 2026
60
चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही
ताज्या घडामोडी

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

June 5, 2026
8
कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका
ताज्या घडामोडी

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

June 5, 2026
63
Next Post
विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती चेंडू फळ येथे उत्साहात साजरी

विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती चेंडू फळ येथे उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कल्याणपर्यंत; म्हारळमधील विद्यार्थिनी सीबीआयच्या चौकशीत

June 6, 2026
फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश

फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश

June 6, 2026
कुमार भवन शेणगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; देशी वृक्षांचे वृक्षारोपण

कुमार भवन शेणगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; देशी वृक्षांचे वृक्षारोपण

June 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In