• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हिंगोणा येथे “महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात; शेकडो लाभार्थ्यांना थेट दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
हिंगोणा येथे “महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात; शेकडो लाभार्थ्यांना थेट दिलासा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

यावल (प्रतिनिधी) फिरोज तडवी यावल तालुक्यात
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

हिंगोणा येथे उत्साहात पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी श्री. बबनजी काकडे (फैजपूर उपविभाग) तसेच तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर (ता. यावल) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरावरील अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिबिरामध्ये नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला. जिवंत सातबारा वाटपांतर्गत 119 वारस नोंदींपैकी 13 प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. तसेच 12 उत्पन्न दाखले, 9 शिधापत्रिका, 11 जात प्रमाणपत्रे देण्यात आली.
तुकडा शेरा कमी करण्याच्या मोहिमेत एकूण 1324 प्रकरणांपैकी 1103 प्रकरणे पात्र ठरवून 11 प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. याशिवाय अधिवास व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे (08), विशेष अर्थसाहाय योजनेंतर्गत 112 लाभार्थी, लक्ष्मी मुक्ती सातबारा (03) व आदिवासी खातेदार नोंदी (04) देण्यात आल्या.
घरकुल योजनेअंतर्गत 25 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. आरोग्य विभागामार्फत 21 आयुष्मान कार्ड तसेच 21 बेबी किटचे वाटप करण्यात आले. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी 2 ट्रॅक्टरचेही वाटप करण्यात आले.
या शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Tags: Firoj tadvi
Previous Post

हिंगणघाट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते बाबत आढावा बैठक.

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते बाबत आढावा बैठक.

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते बाबत आढावा बैठक.

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In