• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नांदगाव खंडेश्वरमध्ये पीकविम्याची मागणी; अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
नांदगाव खंडेश्वरमध्ये पीकविम्याची मागणी; अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

नांदगाव खंडेश्वर, दि. २१ एप्रिल २०२६ :
खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्याला सरसकट पीकविमा लागू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या भागांतील शेतकऱ्यांना हेक्टरी १७,५०० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही सरसकट पीकविमा व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

तसेच, शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी संबंधित विमा कंपनीकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा, येत्या काळात या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदन देताना तालुकाध्यक्ष मनोज गावंडे, हितेश शेळके, सर्वेश खेडकर, राजेंद्र सावदे, विलास बोबडे, सागर खेडकर, राजेंद्र भिमगडे, वैभव भोयर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Maroti Kalelar
Previous Post

अतिक्रमणामुळे रस्ता बंद; कन्नड तालुक्यात आमरण उपोषणाला सुरुवात

Next Post

पायदळ पुलावरून पडून ६० वर्षीय शंकर मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
पायदळ पुलावरून पडून ६० वर्षीय शंकर मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू

पायदळ पुलावरून पडून ६० वर्षीय शंकर मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

भाजप परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In