• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हारुरमध्ये प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी; आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
हारुरमध्ये प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी; आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील मौजे कानोली पैकी हारुर येथील दलित वस्तीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हा परिषद जिल्हा परिषद कोल्हापूर च्या समाज कल्याण विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पार पडले.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेअंतर्गत या कामाची अंमलबजावणी होत आहे. हारुर येथील दलित वस्तीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. विशेषतः पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत आमदार राजेश पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने आता रस्त्याचे काम सुरू झाले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या उद्घाटन सोहळ्याला आजरा तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अनिल फडके (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), एम. के. देसाई, अभयदादा देसाई, सरपंच सौ. सुषमा पाटील, सदस्य सुधीरकुमार पाटील, सौ. दिपाली सुतार, तसेच विलास सुतार, गणपती कळसकर, सुरेश रेडेकर, सुभाष पाटील, प्रकाश देसाई आणि ग्रामसेवक स्नेहदीप सरदेसाई यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला हारुर व कानोली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “वस्तीतील अंतर्गत रस्ते दर्जेदार व्हावेत आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आश्वासन आमदार राजेश पाटील यांनी यावेळी दिले.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर; उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर बिनविरोध

Next Post

आजरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर; उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर बिनविरोध

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
आजरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर; उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर बिनविरोध

आजरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर; उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर बिनविरोध

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In