• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खदानीतील खड्ड्यात पडून वृद्ध आदिवासी महिलेचा मृत्यू; दोषींवर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

मारेगाव — तालुक्यातील मौजा नरसाळा येथे खदानीतील खोल खड्ड्यात पडून एका वृद्ध आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून संबंधित खदान मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

घटना ज्या खदानीच्या हद्दीत घडली, त्या खदान मालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांसह टायगर ग्रुप यांच्याकडून प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

नागरिकांनी खदानीतील जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. “आज ही घटना घडली, उद्या आणखी कोणाचा बळी जाऊ नये,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रशासन नेमकी कधी कारवाई करणार, की प्रकरण दाबले जाणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

निवेदनांचा ढिगारा, आंदोलनांचा ज्वालामुखी… तरीही कुलूपबंद तलाठी कार्यालय!

Next Post

सुशिक्षित बेरोजगारीमुळे मारेगाव तालुक्यात चोरीच्या घटनांत वाढ; नागरिकांची चिंता वाढली

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

सुशिक्षित बेरोजगारीमुळे मारेगाव तालुक्यात चोरीच्या घटनांत वाढ; नागरिकांची चिंता वाढली

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In