• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक हिवताप दिनानिमित्त बेल्हे येथे जनजागृती रॅली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in Blog
0
जागतिक हिवताप दिनानिमित्त बेल्हे येथे जनजागृती रॅली
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

बेल्हे (प्रतिनिधी) : जागतिक हिवताप दिनानिमित्त शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड यांच्या मार्गदर्शनाखाली बेल्हे गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी आशा सेविकांनी हिवताप प्रतिबंधक घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली.

आरोग्य निरीक्षक नरेंद्र कुंडलिक देठे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना हिवताप प्रतिबंधाची शपथ दिली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड, द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा भोर आणि औषधनिर्माण अधिकारी विनायक गाडगे यांनी हिवतापाविषयी सविस्तर शास्त्रीय माहिती देत प्रतिबंधात्मक उपायांची माहिती नागरिकांना दिली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. किरण गायखे, डॉ. अक्षय जोरी, आरोग्य सहायिका पल्लवी रोकडे, स्टाफ नर्स अभिषेक घोरपडे, प्र. शाळा वैद्यकीय अधिकारी मानसिंग परदेशी, आशा गटप्रवर्तक कविता पाबळे, आरोग्य सेविका अर्चना चिवळे व सुजाता गायकवाड, आरोग्य सेवक भाऊसाहेब काळे, जगदीश ताजवे, निलेश झिने, तुषार ठुबे तसेच परिचर नितीन गोपाळे, नानाभाऊ बोरचटे, अमोल गवारी यांच्यासह सर्व आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिवतापमुक्त गाव आणि निरोगी समाज हा संदेश देत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

कृतज्ञता सोहळा व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

भक्तीमय वातावरणात सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा ७९ वा समाधी उत्सव सोहळा संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
भक्तीमय वातावरणात सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा ७९ वा समाधी उत्सव सोहळा संपन्न

भक्तीमय वातावरणात सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा ७९ वा समाधी उत्सव सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In