• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भक्तीमय वातावरणात सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा ७९ वा समाधी उत्सव सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in Blog
0
भक्तीमय वातावरणात सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा ७९ वा समाधी उत्सव सोहळा संपन्न
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

नाशिक (प्रतिनिधी) : सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा ७९ वा समाधी उत्सव सोहळा दि. २४ एप्रिल २०२६ रोजी उत्तम नगर, नाशिक येथील श्री शंकर महाराज मठात अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मठाधिपती तथा श्री शंकर महाराजांचे वंशज संजय हिरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

उत्सवानिमित्त सकाळी महापूजा, शिवलिंग रुद्राभिषेक, पारायण समाप्ती तसेच होम-हवन करण्यात आले. दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने उपस्थित भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण उत्तम नगर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या निमित्ताने डॉ. मंजुषा दराडे व डॉ. अद्वैत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत दंत तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. दराडे यांनी उपस्थितांना आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या सोहळ्यास अनेक भक्तांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सद्गुरू श्री शंकर महाराज अन्नछत्र चॅरिटेबल ट्रस्ट, उत्तम नगर, नाशिक तसेच संजय हिरे महाराज यांनी सर्व भक्तांचे आभार मानले.

Previous Post

जागतिक हिवताप दिनानिमित्त बेल्हे येथे जनजागृती रॅली

Next Post

रिसोड सिव्हिल लाईन परिसरात पथदिव्यांचा प्रकाश; नागरिकांच्या एकजुटीला यश

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

रिसोड सिव्हिल लाईन परिसरात पथदिव्यांचा प्रकाश; नागरिकांच्या एकजुटीला यश

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In