• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in Blog
0
हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

कणकवली (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थी व विद्यार्थ्यांसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले. जि.प. सदस्य मनोज रावराणे यांच्या सौजन्याने आणि भारतीय जनता पार्टी हरकुळ खुर्द, ग्रामपंचायत हरकुळखुर्द व महसूल प्रशासन कणकवली यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

दि. १० एप्रिल रोजी या शिबिराचे उद्घाटन जि.प. सदस्य मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या शिबिरात एकाच छताखाली लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृत करून त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दि. २४ एप्रिल रोजी ग्रामपंचायत हरकुळखुर्द सभागृहात माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सांवत यांच्या हस्ते उत्पन्न दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

या शिबिरात एकूण ११० संजय गांधी योजना लाभार्थी व विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. महसूल प्रशासनाच्या सहकार्याने सर्व अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांना दाखले वितरित करण्यात आले. यावेळी सरपंच राजन रासम, उपसरपंच सर्वेश दळवी, माजी सरपंच महेश डिचवलकर, माजी उपसरपंच संजय रावले, शक्ती केंद्र प्रमुख राजेंद्र डिचवलकर, महेश दळवी, अविनाश रासम यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शासकीय सेवांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Previous Post

‘डंख छोटा, धोका मोठा’; हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी – डॉ. सकलेन शेख

Next Post

दरेगावात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त, नियमित पुरवठ्याची मागणी

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
160
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
29
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
39
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
10
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

दरेगावात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त, नियमित पुरवठ्याची मागणी

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In