• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा चौंडीहून भव्य शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा चौंडीहून भव्य शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

श्रीक्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) | दि. २५ एप्रिल २०२६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या पावन जन्मभूमी श्रीक्षेत्र चौंडी येथून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जलसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

अहिल्यादेवींनी अठराव्या शतकात नद्या, तलाव आणि विहिरींच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाचा आदर्श घालून दिला. पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि जलस्रोतांचे संवर्धन ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हा त्यांचा विचार या जलयात्रेचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रातील विविध नद्यांचे पवित्र जल आणि माती एकत्रित करत ही यात्रा महेश्वर (मध्य प्रदेश) येथे समारोप होणार आहे.

“विचार… वारसा… विकास” या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमातून पाणी वाचवणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी एकनाथ शिंदे, राम शिंदे, रामराव वडकुते, विठ्ठलराव लंघे पाटील, काशिनाथ दाते, अमोल खताळ, डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच वारकरी संप्रदायातील संत-महंत यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.

या जलयात्रेमुळे जलसंवर्धनाबाबत जनजागृती होऊन समाजात पर्यावरणपूरक विचारांची रुजवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

दरेगावात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त, नियमित पुरवठ्याची मागणी

Next Post

गांजा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
गांजा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गांजा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In