• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभ व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in Blog
0
सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभ व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
0
SHARES
180
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी इंदापूर)

सपकळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच इयत्ता पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कार्यक्रमात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आनंद, उत्साह आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची नवी सुरुवात पाहून उपस्थितांसाठी हा क्षण आनंददायी ठरला. नवीन शाळा, नवीन मित्र आणि नवीन शिकण्याची उमेद यामुळे वातावरणात उत्साहाचे वातावरण होते.

दुसरीकडे, इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप घेताना भावनिक वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू आणि शाळेबद्दलची जिव्हाळ्याची भावना पाहून उपस्थितही भावुक झाले.

या प्रसंगी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शाळेला एक प्रिंटर भेट स्वरूपात दिला. या भेटीमुळे शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात मोलाची भर पडणार असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाला पालक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अध्यक्ष व उपाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी केलेले उत्तम नियोजन व परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरले.

शेवटी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे व पालकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Previous Post

वीज बिल भरूनही अंधाराचा त्रास; प्रभाग ३ नागरिकांचा महावितरणविरोधात ३० एप्रिल रोजी मोर्चा

Next Post

हॉटेल चालकांना पीएनजी गॅस द्यावा; सिद्दार्थ निकाळजे यांची प्रशासनाकडे मागणी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
40
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post

हॉटेल चालकांना पीएनजी गॅस द्यावा; सिद्दार्थ निकाळजे यांची प्रशासनाकडे मागणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In