• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कराड एसटी आगारात महिलांकडून शौचालयासाठी शुल्क; आदेशानंतरही वसुली सुरू, नागरिक संतप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

कराड (प्रतिनिधी)

कराड एसटी आगार परिसरात महिलांकडून शौचालय वापरण्यासाठी पैसे आकारले जात असल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे महिला प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

माहितीनुसार, संबंधित शौचालयासाठी शुल्क आकारण्यास मनाई असतानाही प्रत्यक्षात महिलांकडून पैसे घेतले जात आहेत. यापूर्वी राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट निर्देश देत, महिलांकडून शौचालयासाठी पैसे घेत असल्यास संबंधित व्यवस्था तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशानंतरही वसुली सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात एसटी डेपो व्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आली असता, “तुम्ही लेखी तक्रार द्या, त्यानंतर आम्ही कार्यवाही करू,” असे उत्तर देण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रवाशांच्या मते, एसटी आगारात मूलभूत सुविधा मोफत आणि सुलभ असाव्यात. विशेषतः महिलांसाठी शौचालयासारख्या अत्यावश्यक सुविधांसाठी शुल्क आकारणे योग्य नसून, तात्काळ कारवाई करून ही वसुली बंद करावी, अशी मागणी होत आहे.

Previous Post

महाराष्ट्रात पशुगणनेचे मानधन रखडले; प्रगणकांमध्ये नाराजी

Next Post

गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या आगमनानिमित्त शिर्डीत भव्य लोककला महोत्सव

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या आगमनानिमित्त शिर्डीत भव्य लोककला महोत्सव

गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या आगमनानिमित्त शिर्डीत भव्य लोककला महोत्सव

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In