• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत रिसोडमध्ये तहसीलदारांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

रिसोड (प्रतिनिधी)
अखिल भारतीय गो सम्मान अभियानाच्या अंतर्गत देशभर २७ एप्रिल रोजी तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशी गाईंच्या संरक्षणासाठी निवेदन देण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर रिसोड येथेही गो सम्मान यात्रा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी १० वाजता सजवलेल्या देशी गाईसह गो सम्मान यात्रा काढण्यात आली. ही यात्रा तहसील कार्यालयात पोहोचल्यावर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना २८८० गोभक्तांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या निवेदनात देशी गाईंच्या संरक्षणासाठी गाईला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देणे, शालेय अभ्यासक्रमात गो विज्ञान विषय अनिवार्य करणे, महामार्गांवर गाईंच्या अपघातांना आळा घालण्यासाठी ‘गो अॅम्बुलन्स’ सेवा सुरू करणे, चारा उपलब्धतेसाठी कायदा करणे तसेच केंद्र सरकारने गोसेवा व संरक्षण अधिनियम लागू करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच गाईंची तस्करी व गोहत्या रोखण्यासाठी कडक कायदे करून कठोर शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली.

नारायणी गोशाळा प्रकल्प, मौरगव्हाणचे गजानन कोकाटे, छत्रपती गोशाळा बोरखेडीचे प्रतिनिधी तसेच श्री सखाराम महाराज गोरक्षण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि शेकडो गोभक्त या वेळी उपस्थित होते.

तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी ते पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Previous Post

रिसोड–डोणगाव एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी; आगार व्यवस्थापकांना निवेदन

Next Post

तांभा येथे ‘लाल परी’ बस सेवा ठप्प; ग्रामस्थांचे हाल, आमदारांकडे मदतीची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

तांभा येथे ‘लाल परी’ बस सेवा ठप्प; ग्रामस्थांचे हाल, आमदारांकडे मदतीची मागणी

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In