• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तांभा येथे ‘लाल परी’ बस सेवा ठप्प; ग्रामस्थांचे हाल, आमदारांकडे मदतीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

(प्रतिनिधी – प्रमोद मडावी)
पुलगाव–विजयगोपाल मार्गावरील तांभा गावासाठी धावणारी ‘लाल परी’ एसटी बस सेवा मागील पाच ते सहा दिवसांपासून बंद असल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तांभा गावासाठी सकाळी ९.३० वाजता पुलगावहून सुटणारी बस, तसेच १०.३० वाजता गावात पोहोचणारी आणि सायंकाळी ४.३० वाजता सुटणारी व ५.३० वाजता परत येणारी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. तांभा येथून विजयगोपाल हे सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असून, ग्रामस्थांना पायी जावे लागत आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

रस्ता खराब असल्यामुळे ऑटोचीही सुविधा उपलब्ध नसून, आजारी रुग्णांना नेण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या संदर्भात स्थानिक पत्रकारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बस सेवा सुरू करण्याची मागणी केली असता मंगळवारपासून बस सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप सेवा सुरू झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर देवळी-पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी तांभा ग्रामस्थांना दिलासा देऊन तात्काळ बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: Pramod Madavi
Previous Post

अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत रिसोडमध्ये तहसीलदारांना निवेदन

Next Post

मदनापूर येथे भव्य ‘शंकरपट’ (बैलांचा कृषी मेळावा) चे आयोजन; २८ एप्रिलपासून रंगणार थरार!

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
8
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
मदनापूर येथे भव्य ‘शंकरपट’ (बैलांचा कृषी मेळावा) चे आयोजन; २८ एप्रिलपासून रंगणार थरार!

मदनापूर येथे भव्य 'शंकरपट' (बैलांचा कृषी मेळावा) चे आयोजन; २८ एप्रिलपासून रंगणार थरार!

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In