• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रल्हादपुर परतूर येथे गो सन्मान अभियान उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रल्हादपुर परतूर येथे गो सन्मान अभियान उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

परतूर दि.२७ एप्रिल २०२६– परतूर तालुक्यातील गो सन्मान अभियानाने राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देत गाईला राष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी केली. या मोहिमेत श्री महादेव मंदिर मोंढा ते तहसील कार्यालय परतूरपर्यंत मोठ्या संख्येने माता, भगिनी आणि बांधव उपस्थित होते यामध्ये नंदी महाराज आणि गोमातेच्या नेतृत्वात देशभरात साधुसंत महंत यांच्या मार्गदर्शनाखाली‘गो सन्मान अभियान’ने विशेष उत्साह निर्माण केला आहे. या मोहिमेचा उद्देश गाईच्या महत्त्वाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणे, गोहत्या पूर्णपणे बंद करणे आणि गाईंच्या रक्षणासाठी समाजाचे जागृतीकरण करणे हा आहे.

मोहिमेत अनेक नागरिक, सामाजिक संघटना, विद्यार्थी, कृषक आणि धर्माभिमानी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. संपूर्ण देशात विविध कार्यक्रम, शिबिरे आणि जनजागृती मोहिमा राबवून गाईच्या पावित्र्याबाबत जनमानस जागृत करण्यावर भर देण्यात आला.
मोहीमेची प्रमुख उद्दिष्टे:
गोहत्या बंदी: देशात गाईंची हत्या पूर्णपणे थांबवणे.
राष्ट्रीय दर्जा: गाईला ‘राष्ट्रमाता’ किंवा ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून मान्यता देणे.
स्वतंत्र मंत्रालय: गोसेवेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय आणि कडक कायदे असणे आवश्यक.
गो-आधारित शेती: रासायनिक शेतीच्या तुलनेत गो-आधारित शेतीला प्रोत्साहन देणे आणि पंचगव्य उत्पादनांचा प्रसार करणे.
परतूर तालुक्यातील संत, महंत, सामाजिक कार्यकर्ते आणि धर्माभिमानी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोहिमेला प्रोत्साहन दिले. मोहिमेच्या माध्यमातून गाईच्या रक्षणासह राष्ट्रीय संस्कृती आणि पर्यावरणीय संवेदनशीलतेचा संदेश दिला गेला सकल हिंदू बांधव भगिनी यांची मोठी संख्या होती.

RelatedPosts

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

Previous Post

लोकनेता हरपला…

Next Post

झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर; कागदावरच कामे उरकल्याचा RTI मधून खळबळजनक खुलासा..!!!!

Related Posts

ताज्या घडामोडी

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026
13
ताज्या घडामोडी

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

June 19, 2026
1
ताज्या घडामोडी

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

June 18, 2026
58
ताज्या घडामोडी

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

June 18, 2026
17
ताज्या घडामोडी

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

June 18, 2026
21
ताज्या घडामोडी

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

June 18, 2026
16
Next Post
झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर; कागदावरच कामे उरकल्याचा RTI मधून खळबळजनक खुलासा..!!!!

झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर; कागदावरच कामे उरकल्याचा RTI मधून खळबळजनक खुलासा..!!!!

ताज्या बातम्या

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

June 19, 2026

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In