• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वायर जळाल्याने पाणीपुरवठा ठप्प; डोल्हारा ग्रामपंचायतीवर दुर्लक्षाचा आरोप.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
वायर जळाल्याने पाणीपुरवठा ठप्प; डोल्हारा ग्रामपंचायतीवर दुर्लक्षाचा आरोप.
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

मोखाडा : तालुक्यातील डोल्हारा गावात पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वायर जळाल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

माहितीनुसार, पाणीपुरवठा योजनेतील वायरिंग वारंवार जळत असल्याने मोटार बंद पडते आणि पाणीपुरवठा खंडित होतो. यासोबतच मशीन चोरी, वायरिंग चोरी, विहिरीतील पंप चोरी, तांब्याच्या तारांची चोरी तसेच मीटर व फिल्टर चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामविकास अधिकारी डोल्हारा यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित वायर अद्याप उपलब्ध नसून आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय असे सांगण्यात आले.

दरम्यान, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व तांत्रिक बिघाडांमुळे पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक साहित्य उपलब्ध करून दुरुस्ती करावी तसेच चोरी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags: Tejas Rokde
Previous Post

१ मे रोजी ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी; नियमांकडे दुर्लक्ष

Next Post

शेवा कोळीवाडा पुनर्वसन प्रकरण: ४० वर्षांच्या विलंबावर उच्च न्यायालयाची प्रशासनाला फटकार; सहा आठवड्यांत निर्णयाचे आदेश

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
शेवा कोळीवाडा पुनर्वसन प्रकरण: ४० वर्षांच्या विलंबावर उच्च न्यायालयाची प्रशासनाला फटकार; सहा आठवड्यांत निर्णयाचे आदेश

शेवा कोळीवाडा पुनर्वसन प्रकरण: ४० वर्षांच्या विलंबावर उच्च न्यायालयाची प्रशासनाला फटकार; सहा आठवड्यांत निर्णयाचे आदेश

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In