• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाबीजचा ५० वा वर्धापनदिन एरंडोल येथे उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाबीजचा ५० वा वर्धापनदिन एरंडोल येथे उत्साहात साजरा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी) : दि. २८ एप्रिल २०२६ रोजी बीज प्रक्रिया केंद्र, महाबीज एरंडोल (जि. जळगाव) येथे महाबीजचा ५० वा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शेतकरी, बीजोत्पादक व कृषी क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीजोत्पादक भागधारक श्री. भागवत विश्वनाथ पाटील होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुर्बान अरविंद तडवी, विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी श्री. अभिषेक जमधडे, तालुका कृषी अधिकारी श्री. शिवदे, विभागीय व्यवस्थापक श्री. दर्शन कान्हेड, जिल्हा व्यवस्थापक श्री. रविंद्र जोशी, वरिष्ठ केंद्र अभियंता श्री. आनंद खरात, तालुका निविष्ठा गुण नियंत्रण अधिकारी श्री. निखिल टोळकर, कृषी अधिकारी श्री. अनिल पाटील यांच्यासह विविध विक्रेते व बीजोत्पादक उपस्थित होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक श्री. जोशी यांनी केले. श्री. तडवी यांनी बीजोत्पादनातून तयार होणाऱ्या दर्जेदार बियाण्यांचे महत्त्व स्पष्ट केले. विभागीय व्यवस्थापक श्री. कान्हेड यांनी बियाणे महामंडळाचे कार्य, महत्त्व आणि जैविक उत्पादनांविषयी माहिती दिली. तर श्री. जमधडे यांनी बियाणे प्रमाणीकरण प्रक्रिया व प्लॉट व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन केले. बीजोत्पादक श्री. निंबा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात बियाणे महामंडळाची भूमिका अधोरेखित केली.

यावेळी खरीप २०२५ व रब्बी २०२५-२६ हंगामात दर्जेदार बियाणे उत्पादन करणाऱ्या बीजोत्पादकांचा तसेच उत्कृष्ट विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान कनिष्ठ प्रक्रिया सहायक श्री. मनिष दोंदे यांनी वर्धापनदिनानिमित्त कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल भदाणे यांनी केले तर आभारप्रदर्शन कृषी क्षेत्र अधिकारी सौ. अनिता ठाकरे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाबीज जळगाव व बीज प्रक्रिया केंद्र एरंडोल येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Tags: Tushar Shimpi
Previous Post

रा. ति. काबरे विद्यालय, एरंडोल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Next Post

उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली; पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली; पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला

उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली; पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In