• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली; पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली; पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

जामखेड (प्रतिनिधी) : तीव्र उन्हामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जामखेड तालुक्यातील खर्डा रोडवर एका वृद्धेची प्रकृती अचानक बिघडली. मात्र पत्रकार श्वेता गायकवाड व डॉ. लाड यांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचला.

२ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजता साकत (ता. जामखेड) येथील सरुबाई पूलवळे (वय ७०) या आपल्या मुलासोबत दुचाकीवरून भूम तालुक्यातील वरूड गावाहून साकत गावी (खर्डा मार्गे) जात होत्या. खर्डा-भूम रोडवरील किल्ला परिसरात अचानक त्यांना चक्कर आली, त्या खाली पडल्या आणि उलट्या होऊ लागल्या. काही वेळ त्या बेशुद्धही झाल्या.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

याच वेळी पत्रकार श्वेता गायकवाड यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तात्काळ डॉ. लाड यांना संपर्क साधून ॲम्बुलन्स बोलावली. डॉ. लाड यांनी घटनास्थळी धाव घेत वृद्धेची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. त्यांना लिंबूपाणी देण्यात आले आणि उष्माघाताचे निदान करण्यात आले.

डॉ. लाड यांनी सांगितले की, “सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळणे आणि शक्यतो सकाळी किंवा सायंकाळीच बाहेर पडणे आवश्यक आहे.”

या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी डॉक्टर व पत्रकारांच्या तत्परतेचे कौतुक केले. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

Tags: Amrut Karande
Previous Post

महाबीजचा ५० वा वर्धापनदिन एरंडोल येथे उत्साहात साजरा

Next Post

हळगाव करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
हळगाव करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

हळगाव करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In