• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती; रवींद्रसिंह परदेशी यांची मुंबईत बदली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती; रवींद्रसिंह परदेशी यांची मुंबईत बदली
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

सेलू (जि. परभणी) | प्रतिनिधी

राज्याच्या गृह विभागाने गुरुवार, ३० एप्रिल रोजी राज्यातील २१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RelatedPosts

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

परभणीचे विद्यमान पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची बदली मुंबई येथे राज्य गुप्त वार्ता विभागात उपायुक्त पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमरावती येथील अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले पंकज कुमावत आता परभणी जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणार आहेत.

तसेच, परभणीचे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांची मालेगाव येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाडे यांनी या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

रवींद्रसिंह परदेशी यांनी आपल्या कार्यकाळात परभणी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, नव्याने रुजू होणारे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडूनही अशीच कार्यक्षमता अपेक्षित आहे.

Ad 1
Previous Post

हळगाव करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

Next Post

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष; कामगार संघटनेचा इशारा

Related Posts

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!
ताज्या घडामोडी

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026
5
मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा
ताज्या घडामोडी

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

November 3, 2026
15
पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर
ताज्या घडामोडी

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

November 3, 2026
36
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
11
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न
ताज्या घडामोडी

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
20
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

November 1, 2026
13
Next Post

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष; कामगार संघटनेचा इशारा

ताज्या बातम्या

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In