• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोरोशी येथे जन्नी कुंभाळज देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक; आज प्राणप्रतिष्ठा सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
गोरोशी येथे जन्नी कुंभाळज देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक; आज प्राणप्रतिष्ठा सोहळा
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

महाबळेश्वर (प्रतिनिधी)

महाबळेश्वर तालुक्यातील मौजे गोरोशी येथे ग्रामदैवत जन्नी कुंभाळज देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक उत्साहात पार पडली. दिनांक २ मे २०२६ रोजी या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र महाबळेश्वर येथून देवीच्या कुंभार मातीच्या मूर्तीची मिरवणूक मोठ्या भक्तिभावात काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात निघालेली ही मिरवणूक गावोगावी फिरत गोरोशी येथे पोहोचली. या वेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.

मिरवणुकीनंतर देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा धार्मिक विधीपूर्वक पार पडणार आहे. या सोहळ्यास परमपूज्य १०८ श्री ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज (बोंड आळी मठ संस्थान) यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रोच्चार, पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक विधी आयोजित करण्यात आले आहेत.

या भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली असून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आयोजकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

Tags: Ravindra Sankpal
Previous Post

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष; कामगार संघटनेचा इशारा

Next Post

चाकूर तालुक्यात बारावीचा निकाल जाहीर; सिद्धेश्वर विद्यालयाचा १००% निकाल

Related Posts

ताज्या घडामोडी

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

June 16, 2026
1
ताज्या घडामोडी

अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ

June 16, 2026
8
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम
ताज्या घडामोडी

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

June 15, 2026
68
ताज्या घडामोडी

नरसिंहवाडीत मोठी दुर्घटना; सहकाऱ्याला वाचवताना इचलकरंजीच्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

June 15, 2026
57
ताज्या घडामोडी

लोक जनशक्ती पार्टीची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न; संघटनात्मक बांधणीवर भर

June 15, 2026
14
ताज्या घडामोडी

कुमार विद्या मंदिर क्रमांक ३ ची पीएम श्री योजनेसाठी निवड; १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २.०५ कोटींचा निधी मंजूर

June 15, 2026
19
Next Post

चाकूर तालुक्यात बारावीचा निकाल जाहीर; सिद्धेश्वर विद्यालयाचा १००% निकाल

ताज्या बातम्या

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In