• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चाकूर तालुक्यात बारावीचा निकाल जाहीर; सिद्धेश्वर विद्यालयाचा १००% निकाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

चाकूर | प्रतिनिधी

चाकूर तालुक्यातील विविध महाविद्यालयांचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून अनेक संस्थांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यावर्षी काही महाविद्यालयांनी ९० टक्क्यांहून अधिक निकाल लावून गुणवत्ता सिद्ध केली आहे, तर सिद्धेश्वर विद्यालयाने झरी तब्बल १०० टक्के निकालाची नोंद केली आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

📊 महाविद्यालयनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :

  • संजीवनी महाविद्यालय, चापोली – 92.63%
  • संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, चापोली – 96.29%
  • भाई किशनराव देशमुख महाविद्यालय, चाकूर – 84.70%
  • विलासराव देशमुख महाविद्यालय, चाकूर – 85.82%
  • स्वामी विवेकानंद विद्यालय, जानवळ – 75.00%
  • महात्मा फुले विद्यालय, कबन सांगवी – 88.88%
  • सिद्धेश्वर विद्यालय, झरी – 100% ⭐
  • हरिभाऊ मुळे विद्यालय, धनगरवाडी – 92.30%

  • बापू महाविद्यालय, नागेशवाडी – 83.05%
  • सरस्वती विद्यालय, वडवळ – 71.42%
  • शिवजागृती विद्यालय, नळेगाव – 56.91%
  • संत गोविंद बाबा विद्यालय, लातूर रोड – 77.41%
  • जनार्दन राजमाने विद्यालय, वडवळ – 93.29%
  • महात्मा गांधी विद्यालय, सुगाव – 93.10%

या निकालामुळे तालुक्यात शैक्षणिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, शिक्षक व पालकांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले जात आहे.

Previous Post

गोरोशी येथे जन्नी कुंभाळज देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक; आज प्राणप्रतिष्ठा सोहळा

Next Post

दर्यापूर तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी जगदीश कांबे यांची नियुक्ती

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
दर्यापूर तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी जगदीश कांबे यांची नियुक्ती

दर्यापूर तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी जगदीश कांबे यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In