• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पातुर तालुक्यात उष्णतेचा कहर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

पातुर | ग्रामीण प्रतिनिधी

पातुर तालुक्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे उष्णतेचा तीव्र कहर जाणवत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

RelatedPosts

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

दि. २९ एप्रिल ते १२ मे दरम्यान तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन व नागरिक संरक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, घरातील दरवाजे व खिडक्या उघड्या ठेवून वायुवीजन ठेवावे, पुरेसे पाणी प्यावे, तसेच दही, ताक, लिंबू सरबत यांसारख्या थंड पेयांचा वापर करावा. तसेच मोबाइलचा वापर कमी ठेवावा, गॅस सिलेंडर उन्हात ठेवू नये आणि वीज मीटरवर जास्त भार टाकणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सतत वाढणाऱ्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

दर्यापूर तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी जगदीश कांबे यांची नियुक्ती

Next Post

चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रविवारी माजी विद्यार्थी मेळावा

Related Posts

ताज्या घडामोडी

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

June 16, 2026
1
ताज्या घडामोडी

अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ

June 16, 2026
8
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम
ताज्या घडामोडी

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

June 15, 2026
68
ताज्या घडामोडी

नरसिंहवाडीत मोठी दुर्घटना; सहकाऱ्याला वाचवताना इचलकरंजीच्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

June 15, 2026
57
ताज्या घडामोडी

लोक जनशक्ती पार्टीची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न; संघटनात्मक बांधणीवर भर

June 15, 2026
14
ताज्या घडामोडी

कुमार विद्या मंदिर क्रमांक ३ ची पीएम श्री योजनेसाठी निवड; १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २.०५ कोटींचा निधी मंजूर

June 15, 2026
19
Next Post

चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रविवारी माजी विद्यार्थी मेळावा

ताज्या बातम्या

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In