• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दर्डेवाडीच्या धनश्री केरकरचे दैदिप्यमान यश; बारावी परीक्षेत आजरा महाविद्यालयात प्रथम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
दर्डेवाडीच्या धनश्री केरकरचे दैदिप्यमान यश; बारावी परीक्षेत आजरा महाविद्यालयात प्रथम
0
SHARES
128
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) मंडळाच्या परीक्षेत आजरा महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली असून दर्डेवाडी येथील विद्यार्थिनी धनश्री दिगंबर केरकर हिने ८६ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे तिने आजरा केंद्रातही द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

याच व्यावसायिक विभागातील सानिका सुतार हिने ८५.५० टक्के गुणांसह महाविद्यालयात द्वितीय, तर आजरा केंद्रात तृतीय क्रमांक मिळवला आहे. महाविद्यालयातील विविध शाखांचा निकाल समाधानकारक लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

विभागनिहाय निकाल व गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

१. व्यावसायिक विभाग (बँकिंग – निकाल १००%)
प्रथम – धनश्री केरकर (८६%)
द्वितीय – सानिका सुतार (८५.५०%)
तृतीय – महेश्वरी दोरुगडे (८१.१७%)

२. इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम (निकाल १००%)
प्रथम – अनिकेत कांबळे (७१.३३%)
द्वितीय – विघ्नेश मराठे (७१%)
तृतीय – प्रणव कांबळे

३. विज्ञान शाखा (निकाल ९८.२३%)
प्रथम – राखी नवार (८३.५०%)
द्वितीय – भक्ती परुळेकर (८२.६७%)
तृतीय – आदिती गावडे (८०.६७%)

४. वाणिज्य शाखा (निकाल ७५.२०%)
प्रथम – विपुल इंगळे (८०.८३%)
द्वितीय – साक्षी रेडेकर (७८.५०%)
तृतीय – सुशील बोलके (७८.३३%)

५. कला शाखा (निकाल ८०.८५%)
प्रथम – वंदना कस्तुरे (७०.६७%)
द्वितीय – सिद्धीका शिखलगार (६६.१७%)
तृतीय – माधुरी कांबळे (६४.८३%)

आजरा महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल व्यवस्थापन समिती, प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे दर्डेवाडीसह संपूर्ण आजरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

सिरसाळा येथील राजवीर पेट्रोलियमवर इंधनाचा तुटवडा? ग्राहकांना केवळ ३०० रुपयांचेच पेट्रोल; वाहनचालकांचे हाल

Next Post

“खुश कर, दहा दिवस सुट्टी देतो” – जळगावात महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ; वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

“खुश कर, दहा दिवस सुट्टी देतो” – जळगावात महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ; वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In