• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
0
SHARES
65
VIEWS
Ad 1

बिलोली : कुंडलवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून मनोरंजनासाठी गार्डन उभारण्याची मागणी होती. त्यानुसार लेआउट क्रमांक ३०८/१ येथे ‘नमो उद्यान’ योजनेअंतर्गत सुमारे ८१ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच मुख्य बाजारपेठेत नाली व रस्ता बांधकामासाठी ६४ लाख रुपयांच्या कामालाही सुरुवात करण्यात आली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

याशिवाय, हेडगेवार चौक येथे कै. के. रामलू कोटलावार यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपाध्यक्षा नेहाताई शैलेश ऱ्याकावार, नगरसेवक प्रकाश पाटील अर्जुने, राजेश्वर उत्तरवार, गटनेते रमेश इरलावार, गंगाधर कोटलावार, शेख मुखत्यार, डॉ. प्रशांत सब्बनवार, साईनाथ भातनाते, संजय भास्कर, मारोती कोटलावार, प्रदीप खेळगे, संजय गोनेलवार, नगरसेविका नेहा गट्टूवार, सोनी सब्बनवार, अर्चना पोतनकर तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकासकामांमुळे कुंडलवाडी शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Tags: Siddharth Kamble
Previous Post

मंजरथ येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न

Next Post

चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी स्नेहबंध मेळावा उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी स्नेहबंध मेळावा उत्साहात संपन्न

चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी स्नेहबंध मेळावा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In