• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरधरण प्रकल्पग्रस्तांसाठी १०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in Blog
0
बोरधरण प्रकल्पग्रस्तांसाठी १०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश
0
SHARES
65
VIEWS
Ad 1

वर्धा, दि. ३० एप्रिल २०२६ (प्रतिनिधी):
बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत वर्धा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलत १०० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने लघुपाटबंधारे विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथील पुनर्वसन शाखेकडून कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, वर्धा यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून आवश्यक निधीची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

सूत्रांच्या माहितीनुसार, बोरधरण सूर्योदय राष्ट्रीय बहुउद्देशीय कार्यकारी संघटन समितीच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर मेश्राम यांनी राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मांडल्या होत्या. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगानेच ही कार्यवाही सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, १९५४ ते १९६६ या कालावधीपासून बोरधरण प्रकल्पग्रस्त नागरिक आपल्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत. मात्र अद्यापही पुनर्वसनाच्या अनेक समस्या प्रलंबित असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले असून त्याबाबतचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, शासनाकडून हा निधी मंजूर झाल्यास प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामांना गती मिळून अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

Next Post

वर्ध्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
7
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
21
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
28
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post
वर्ध्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

वर्ध्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In