• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबवडे गावच्या सरपंच शोभा काकडे यांचे निधन; परिसरात शोककळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in Blog
0
आंबवडे गावच्या सरपंच शोभा काकडे यांचे निधन; परिसरात शोककळा
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

खटाव (प्रतिनिधी):
आंबवडे गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. शोभा दत्तात्रय काकडे यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महिलांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणाऱ्या, तडफदार आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव पुढाकार घेणाऱ्या सरपंच म्हणून त्यांची ओळख होती. ग्रामविकासासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून, गावाच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा होता.

RelatedPosts

जळकोटच्या कपील होनरावची फिल्मसिटीत झेप; ‘राजा शिवाजी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा

रवळगावात कडब्याच्या गंजीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शॉर्टसर्किटचा संशय

त्यांच्या जाण्याने आंबवडे गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

👉 समस्त आंबवडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Previous Post

५० वर्षाच्या आजोबाचा स्वतःच्याच नातीवर बलात्काराचा प्रयत्न

Next Post

शेतातील गोठ्याला भीषण आग; शेती साहित्य, पिके जळून खाक

Related Posts

Blog

जळकोटच्या कपील होनरावची फिल्मसिटीत झेप; ‘राजा शिवाजी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

May 6, 2026
0
खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा
Blog

खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा

May 6, 2026
0
रवळगावात कडब्याच्या गंजीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शॉर्टसर्किटचा संशय
Blog

रवळगावात कडब्याच्या गंजीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शॉर्टसर्किटचा संशय

May 6, 2026
36
Blog

चक्रीवादळाचा अहेरीत तडाखा; सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम, सुदैवाने जीवितहानी टळली

May 6, 2026
37
खेड तालुक्यात प्रथमच ५ पिढ्या एकत्र; कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
Blog

खेड तालुक्यात प्रथमच ५ पिढ्या एकत्र; कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

May 6, 2026
105
Blog

NCERT पाठ्यपुस्तकातील बदलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

May 6, 2026
7
Next Post

शेतातील गोठ्याला भीषण आग; शेती साहित्य, पिके जळून खाक

ताज्या बातम्या

जळकोटच्या कपील होनरावची फिल्मसिटीत झेप; ‘राजा शिवाजी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

May 6, 2026
खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा

खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा

May 6, 2026
खळद खून प्रकरण उकलले; आरोपी चेतन मांढरे अखेर जेरबंद

खळद खून प्रकरण उकलले; आरोपी चेतन मांढरे अखेर जेरबंद

May 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In