• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दरेगाव येथे संगीत भजनाचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in Blog
0
दरेगाव येथे संगीत भजनाचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न
0
SHARES
75
VIEWS
Ad 1

दरेगाव | प्रतिनिधी

दरेगाव येथे दि. ७ मे रोजी रात्री ९ वाजता आदरणीय दीपक भाऊ मांटे यांची समाजकल्याण विभागाच्या असिस्टंट कमिशनरपदी निवड झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावात संगीत भजनाचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

RelatedPosts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

या कार्यक्रमात विविध कलाकारांनी आपल्या गायन व वादन कलेने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात “खंदे वीर तुम्ही शिवबाचे, करू उज्वल नामा या देशाचे” या प्रेरणादायी गीताने करण्यात आली.

त्यानंतर “उड जायेंगे एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली” या कव्वालीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच अॅड. जाधव साहेब यांच्या “ब्रेक मारू का” या गाण्याने कार्यक्रमात उत्साहाची लाट उसळली.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीतांचेही सादरीकरण करण्यात आले. “एकच राजा येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर” तसेच “एकत्र रायगडावर, चवदार तळ्यावर” या गीतांनी वातावरण भारावून गेले.

या कार्यक्रमात अॅड. जाधव साहेब, हनुमान ठोसरे, बँजो वादक वायाळ, संभाजी बंगाली, नाल वादक भारत साबळे, पेटी मास्तर शेषराव साबळे, मुरलीधर पाटील, गायनाचार्य शाहीर अशोक बंगाळे, केशव बंगाळे, प्रा. रवी चाटे सर, नितीन साबळे आदी कलाकारांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शेर का पठाण यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Previous Post

पुण्यातील लहान अनधिकृत घरांना दिलासा; एक हजार चौरस फुटांपर्यंत एकपट मिळकत कर

Next Post

रा.ति. काबरे विद्यालय, एरंडोलचा दहावीचा निकाल 81.10 टक्के

Related Posts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
3
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
7
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
23
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
18
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
4
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
Next Post
रा.ति. काबरे विद्यालय, एरंडोलचा दहावीचा निकाल 81.10 टक्के

रा.ति. काबरे विद्यालय, एरंडोलचा दहावीचा निकाल 81.10 टक्के

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In