• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिपरी मेघे येथे पाणीपुरवठा अनियमित; ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीकडे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in Blog
0
पिपरी मेघे येथे पाणीपुरवठा अनियमित; ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीकडे निवेदन
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

त्वरीत उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

पिपरी मेघे (ता. जि. वर्धा) | प्रतिनिधी

Pipri Meghe येथील ग्रामस्थांनी गावातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले आहे. सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात, नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जीवन प्राधिकरणामार्फत गावात पाणीपुरवठा केला जात असला तरी तो वर्षातून अनेक वेळा खंडित होतो. काहीवेळा तर एक ते दोन आठवडे किंवा पंधरवडाभर गावात पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांवर पाण्याअभावी संकटजन्य परिस्थिती निर्माण होत असून, पर्यायी पाण्याचा स्रोत नसलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, ग्रामपंचायत ही स्थानिक पाणीपुरवठा नियंत्रण समिती असल्याने जीवन प्राधिकरणाशी समन्वय साधून ही समस्या तातडीने सोडवावी.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या :

  • वर्षभर नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा
  • ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी
  • वारंवार खंडित होणारा पुरवठा तातडीने सुरळीत करावा; अन्यथा टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे
  • पाणीपुरवठ्याची वेळ ग्रामस्थांच्या सोयीप्रमाणे निश्चित करण्यात यावी
  • जबाबदार नागरिकांची पाणीपुरवठा समितीवर नियुक्ती करण्यात यावी

प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी निवेदन देताना Shubham Dhawale, मालाबाई कुत्तरमारे, Vandana Bhagat, Yogita Pille यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

सर्वांसाठी तळमळीने झटणारे युवा नेतृत्व : अक्षय भैय्या मुंदडा

Next Post

म. ना. बरोरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; स्नेहल उमवणे ठरली तालुक्याचा अभिमान

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
4
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
20
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
78
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
म. ना. बरोरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; स्नेहल उमवणे ठरली तालुक्याचा अभिमान

म. ना. बरोरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; स्नेहल उमवणे ठरली तालुक्याचा अभिमान

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In