• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुडाळ-मालवण तालुक्याच्या खरीप पूर्वतयारीचा आढावा; आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in Blog
0
कुडाळ-मालवण तालुक्याच्या खरीप पूर्वतयारीचा आढावा; आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी

कुडाळ-मालवण तालुक्यातील कृषी विभागाची खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी सभा तसेच मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ता योजना आढावा बैठक आज मराठा हॉल येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

या बैठकीत आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे व खतांचा पुरवठा, सिंचन व्यवस्था, कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच विविध विभागांमधील समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

तसेच मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ता योजना अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुलभ आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, बांधकाम सभापती संतोष साठविलकर, पंचायत समिती सभापती कुडाळ मिलिंद नाईक, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, मालवण तहसीलदार गणेश लव्हे तसेच शेतकरी बांधव आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

Next Post

लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश; विरारमधील नारंगी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
0
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
0
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
5
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश; विरारमधील नारंगी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश; विरारमधील नारंगी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In