• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्हा परिषद प्रशाला परतूरच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in Blog
0
0
SHARES
56
VIEWS
Ad 1

परतूर शहरातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा पीएमश्री जिल्हा परिषद प्रशाला, परतूर येथील विद्यार्थ्यांनी मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेला एकूण १८३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३२ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून ५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण संपादन करत शाळेचा गौरव वाढविला आहे.

RelatedPosts

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी

  • अजय पद्माकर गोरे — 96.20%
  • प्रद्युम्न अक्रूर गोरे — 94.80%
  • वैष्णवी तुकाराम अंभुरे — 93.60%
  • साक्षी परमेश्वर भोसले — 92.20%
  • पुष्पा नानासाहेब बिल्हारे — 90.80%
  • पार्थ अंकुश कोल्हे — 89.60%
  • अर्जुन परमेश्वर काकडे — 89.60%
  • अमृता दत्ता घोरमाडे — 89.40%
  • सचिन प्रकाश वाघमारे — 88.20%
  • शिवराज नामदेव जोगडे — 86.60%
  • रामानंद संजय मगर — 86.60%
  • अंगद नागेश जाधव — 86.40%

  • आर्या विठ्ठल कुलकर्णी — 85.20%
  • अनुज प्रकाश टिपरसे — 84.40%
  • आरुष संतोष घोडके — 84.40%
  • आकांक्षा अनिल ढेकळे — 83.00%
  • अंकिता शिवाजी वखरे — 83.00%
  • यशराज राजाराम जाधव — 82.80%
  • श्रीपाल संतोष खरात — 82.60%
  • भक्ती प्रकाशराव देशपांडे — 82.40%
  • स्वराज सुदाम शिंदे — 82.00%
  • दिपाली प्रभाकर निर्वळ — 81.40%
  • राजनंदिनी हनुमान काळे — 81.00%

  • प्रतीक्षा दिनेश आढे — 79.80%
  • आरती दिगंबर मोगरे — 79.00%
  • विठ्ठल कैलास धुमाळ — 78.40%
  • सागर जगदीश वाळके — 78.40%
  • राधिका अरुणराव खरात — 77.80%
  • दीपक दत्ता राऊत — 77.80%
  • क्रांती शिवाजी मुळे — 77.00%
  • विद्या गजानन भांडवलकर — 76.20%
  • सुगंध भीमराव भांडवलकर — 75.80%

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मुख्याध्यापक श्री. गणेश राठोड सर, शालेय व्यवस्थापन समितीचे तज्ञ मार्गदर्शक श्री. भगवानराव मोरे, अध्यक्ष श्री. दया काटे महाराज, उपाध्यक्ष श्री. रमाकांत बरिदे तसेच सर्व शिक्षकवृंदांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

Previous Post

आदिवासींची १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती करा – बिरसा फायटर्सची मागणी

Next Post

पनवेल परिसरावर शोककळा: सदगुरू वामनबाबांचे तळोजे मजकूर येथील निष्ठावंत अनुयायी ह.भ.प. रामदास बाबा पाटील यांचे वैकुंठगमन

Related Posts

Blog

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026
6
Blog

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
4
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती
Blog

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

September 27, 2026
1
कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद
Blog

कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद

September 27, 2026
0
कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
Blog

कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

September 27, 2026
0
Blog

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाची पहिली कळ; विविध सवलती लागू

September 27, 2026
1
Next Post
पनवेल परिसरावर शोककळा: सदगुरू वामनबाबांचे तळोजे मजकूर येथील निष्ठावंत अनुयायी ह.भ.प. रामदास बाबा पाटील यांचे वैकुंठगमन

पनवेल परिसरावर शोककळा: सदगुरू वामनबाबांचे तळोजे मजकूर येथील निष्ठावंत अनुयायी ह.भ.प. रामदास बाबा पाटील यांचे वैकुंठगमन

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In