• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

१८ मे रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके; नागरिकांनी सतर्क राहावे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
१८ मे रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके; नागरिकांनी सतर्क राहावे
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली कॅम्पतर्फे महत्त्वाची सूचना जारी

प्रतिनिधी :: नाशिक :
स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली कॅम्प येथे १८ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तोफखाना व मैदानी गोळीबाराची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. या प्रात्यक्षिकांमध्ये जिवंत दारुगोळ्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

या पार्श्वभूमीवर इगतपुरी व नाशिक तालुक्यातील काही भाग ‘डेंजर झोन’ म्हणून घोषित करण्यात आले असून नागरिकांनी त्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाळीव जनावरेही संबंधित भागात नेऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

युद्धप्रयोग, मैदानी गोळीबार आणि तोफखाना सराव अधिनियम १९३८ च्या कलम १० (२) अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आला आहे. प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

विनापरवाना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे, सूचनांकडे दुर्लक्ष करणे किंवा सरावात अडथळा निर्माण करणे हा दंडनीय अपराध मानला जाणार आहे. नियम मोडून प्रवेश केल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी शासनावर राहणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक यांनी केले आहे.

Previous Post

पुणे शहर पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल

Next Post

उष्णतेची भीषण लाट; नागरिकांनी सतर्क राहावे — नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांचे आवाहन

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post

उष्णतेची भीषण लाट; नागरिकांनी सतर्क राहावे — नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांचे आवाहन

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In