• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘शक्तीपीठ’ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; पेरणोलीत सर्व्हे रोखण्याचा निर्धार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘शक्तीपीठ’ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; पेरणोलीत सर्व्हे रोखण्याचा निर्धार
0
SHARES
94
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी

शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या सोमवारी (दि. १८) आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार पेरणोली (ता. आजरा) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पेरणोली येथे पार पडलेल्या शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रशासनाकडून करण्यात येणारा जमिनीचा सर्व्हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बैठकीत बोलताना कृती समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे परिसरातील कृषी संस्कृती, पर्यावरण आणि शेती व्यवस्था धोक्यात येणार असल्याची तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “हा महामार्ग फक्त जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण परिसरातील शेती व्यवस्थेलाच मोठा फटका देणारा आहे. सक्तीच्या भूसंपादनाला आमचा ठाम विरोध राहील.”

‘स्वाभिमानी’चे तानाजी देसाई यांनी प्रशासन पावसाळ्यापूर्वी घाईघाईने सर्व्हे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला. “शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून हा सर्व्हे रोखला पाहिजे. प्रशासनाच्या दबावाला बळी न पडता संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस परिसरातील शेतकरी आणि आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अमर सावंत, विठ्ठल मस्कर, सुभाष देसाई, हणमंत कळेकर, किरण गुरव, सर्जेराव देसाई, सुरेश कालेकर, सचिन देसाई, फिलीप लोबो, यशवंत कोडक, पांडू वांद्रे, कृष्णा वरेकर, एकनाथ फगरे, पुंडलिक देसाई, राजाराम जाधव आदींसह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

पुरंदर प्रांत व तहसील कार्यालयाच्या कारभारावर नागरिकांचा संताप; आंदोलनाचा इशारा

Next Post

वझरे येथे ‘नालंदा बुद्ध विहार’चा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
5
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
95
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
37
Next Post
वझरे येथे ‘नालंदा बुद्ध विहार’चा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

वझरे येथे ‘नालंदा बुद्ध विहार’चा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In