• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेलगाव देशमुख येथे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे आमरण उपोषण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेलगाव देशमुख येथे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे आमरण उपोषण
0
SHARES
133
VIEWS
Ad 1

मेहकर प्रतिनिधी

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून संघटनेचे प्रमुख दिलीप भैया गायकवाड यांनी प्रशासनाच्या विरोधात ठाम भूमिका घेत उपोषण आंदोलन छेडले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

गावातील गावठाण परिसरातून जाणारा नाला दरवर्षी साचलेले घाण पाणी वाहून नेऊन नदीपात्रात सोडण्याचे काम करतो. मात्र काही शेतकरी बांधवांनी या नाल्यामध्ये कथितपणे अनधिकृत बांधकाम करून पाण्याचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात गावात पाणी साचण्याची आणि नागरिकांना त्रास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात दिलीप भैया गायकवाड यांनी वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी १९ मे रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर २० मेपासून त्यांनी शेलगाव देशमुख येथे आमरण उपोषण सुरू केले.

उपोषणादरम्यान महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत.

दरम्यान, मंडळ अधिकारी चनखरे साहेब, तलाठी तिडके साहेब, ढोले साहेब तसेच ग्रामसेवक काळे साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. संबंधित प्रकरणावर उपाययोजना करण्याबाबत लेखी आश्वासन देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला.

मात्र, “तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी येऊन संबंधित बांधकामाची पाहणी करावी आणि तात्काळ स्थगिती द्यावी, त्यानंतरच उपोषण मागे घेण्याचा विचार केला जाईल,” अशी ठाम भूमिका दिलीप भैया गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

या आंदोलनामुळे शेलगाव देशमुख परिसरात प्रशासन आणि ग्रामस्थांचे लक्ष वेधले गेले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे “आधुनिक मधमाशी पालन” विषयावर प्रशिक्षण संपन्न

Next Post

नागापूरचे माजी सरपंच प्रभूआप्पा तोंडारे यांचे निधन; परिसरात हळहळ

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
23
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
50
Next Post
नागापूरचे माजी सरपंच प्रभूआप्पा तोंडारे यांचे निधन; परिसरात हळहळ

नागापूरचे माजी सरपंच प्रभूआप्पा तोंडारे यांचे निधन; परिसरात हळहळ

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In