• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागापूरचे माजी सरपंच प्रभूआप्पा तोंडारे यांचे निधन; परिसरात हळहळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
नागापूरचे माजी सरपंच प्रभूआप्पा तोंडारे यांचे निधन; परिसरात हळहळ
0
SHARES
56
VIEWS
Ad 1

परळी प्रतिनिधी :

नागापूर गावचे माजी सरपंच तथा नागनाथ देवस्थान कमिटीचे विश्वस्त प्रभूआप्पा दिगंबर आप्पा तोंडारे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता परिसरात पसरताच नागापूर गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

प्रभूआप्पा तोंडारे यांनी नागापूर गावाच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विकासासाठी मोठे योगदान दिले. सरपंच म्हणून कार्य करताना त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले. सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. गावातील भांडण-तंटे मिटवून सामंजस्य निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत झाले. साधी राहणी, लोकांशी आत्मीयतेने वागण्याची शैली आणि समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळेच ते नागापूर ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि आधारस्तंभ मानले जात होते.

त्यांच्या निधनामुळे नागापूर गावाने एक आदर्श व्यक्तिमत्व, समाजभूषण आणि मार्गदर्शक गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

भारतीय दलित पँथरचे परळी तालुका अध्यक्ष तथा झाशीची राणी लक्ष्मीबाई सामाजिक प्रतिष्ठान, नागापूर यांच्या वतीने प्रभूआप्पा तोंडारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली आहे.

Previous Post

शेलगाव देशमुख येथे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे आमरण उपोषण

Next Post

किनवट-इस्लापूर राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावर गडकरींचा दणका; कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
3
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
11
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
15
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
6
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
14
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
किनवट-इस्लापूर राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावर गडकरींचा दणका; कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश

किनवट-इस्लापूर राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावर गडकरींचा दणका; कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In