• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुरखळा नजीक भीषण बस अपघात; दोन ठार, अनेक जखमी — चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
मुरखळा नजीक भीषण बस अपघात; दोन ठार, अनेक जखमी — चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी सकाळी मुरखळा (नवेगाव) परिसरात एक भीषण बस अपघात घडला. गडचिरोलीहून उमरखेडकडे प्रवाशांना घेऊन जाणारी भरधाव बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

RelatedPosts

दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन

पाचल येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

मिळालेल्या माहितीनुसार, मुरखळा (नवेगाव) परिसरातील धोकादायक वळणावर बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील बस अचानक पलटी झाल्याने प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. अपघात इतका भीषण होता की बसमधील अनेक प्रवासी आतमध्ये अडकून पडले.

घटनेचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी कोणतीही मदत येण्याची वाट न पाहता स्वतः बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार डॉ. नरोटे यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीने आणि सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

या दुर्घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून पोलिस प्रशासनाकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Ad 1
Previous Post

राष्ट्रगीत आणि शिस्तीचा सन्मान

Next Post

पाण्यापासून रस्त्यांपर्यंत आजरेकरांचा संघर्ष कायम; हक्काच्या लोकप्रतिनिधीअभावी जनता वाऱ्यावर

Related Posts

दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन
Blog

दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन

November 18, 2026
19
पाचल येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी
Blog

पाचल येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

November 17, 2026
5
महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!
Blog

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

November 17, 2026
25
प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित
Blog

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

November 16, 2026
9
सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
Blog

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 16, 2026
15
चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’
Blog

चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’

November 16, 2026
11
Next Post
पाण्यापासून रस्त्यांपर्यंत आजरेकरांचा संघर्ष कायम; हक्काच्या लोकप्रतिनिधीअभावी जनता वाऱ्यावर

पाण्यापासून रस्त्यांपर्यंत आजरेकरांचा संघर्ष कायम; हक्काच्या लोकप्रतिनिधीअभावी जनता वाऱ्यावर

ताज्या बातम्या

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

November 18, 2026
“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

November 18, 2026
दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन

दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन

November 18, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In