• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 21 (प्रतिनिधी) :
भारतीय जनता पार्टी, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान अंतर्गत शहादा येथे घेण्यात आलेली दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या वैचारिक जडणघडणीच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

कार्यशाळेचे उद्घाटन भाजपचे नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच भारतमाता, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी होते.

या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराला जिल्ह्यातील भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यामध्ये आमदार राजेश पाडवी, माजी खासदार डॉ. हिनाताई गावित, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, प्रा. पंकज पाठक, शहादा नगरपालिका उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील, भाजप जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, कैलास चौधरी, डॉ. सत्यानंद गावित, जिल्हा उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्यासह विविध आघाड्यांचे प्रमुख, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय विचारांवर आधारित पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे आणि संघटनात्मक कौशल्ये विकसित करणे हा या निवासी कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

कार्यशाळेदरम्यान पक्षाचा इतिहास, सध्याची राजकीय परिस्थिती, केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना, सोशल मीडियाचा प्रभावी वापर तसेच संघटनात्मक बळकटी यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

पहिल्या दिवसापासूनच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. शहादा शहरातील व्हीएसएस लॉन्स येथे निवासी शिबिरासाठी उत्तम नियोजन व व्यवस्था करण्यात आली होती. हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी शहर व तालुका भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती

Next Post

शहाद्यात सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू राष्ट्र’ विषयावर २२ मे रोजी व्याख्यान

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
7
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
14
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
35
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
65
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
48
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
23
Next Post
शहाद्यात सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू राष्ट्र’ विषयावर २२ मे रोजी व्याख्यान

शहाद्यात सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू राष्ट्र’ विषयावर २२ मे रोजी व्याख्यान

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In