• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू राष्ट्र’ विषयावर २२ मे रोजी व्याख्यान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
शहाद्यात सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू राष्ट्र’ विषयावर २२ मे रोजी व्याख्यान
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २१ :
शहादा शहरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित भव्य व्याख्यान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध सिने अभिनेते आणि प्रगल्भ वक्ते शरदजी पोंक्षे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

“स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू राष्ट्र” या विषयावर शरद पोंक्षे आपल्या ओजस्वी शैलीतून मार्गदर्शन करणार असून, सावरकरांचा इतिहास, त्याग, राष्ट्रभक्ती आणि विचार यांचा परिचय नागरिकांना होणार आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

हा व्याख्यान सोहळा शुक्रवार, दि. २२ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजता डोंगर रोडवरील कै. नरोत्तम सजन मैदान, पटेल रेसिडेन्सी समोर, शहादा येथे आयोजित करण्यात आला आहे.

आजच्या तरुण पिढीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य पोहोचावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. या विचारप्रवर्तक व्याख्यानासाठी शहादा शहर व परिसरातील नागरिक, युवक-युवती तसेच माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्याख्यानानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अजय शर्मा व राजा साळी यांनी केले आहे.

Previous Post

शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

Next Post

के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘जागतिक मधमाशी दिवस’ उत्साहात साजरा

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
10
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
19
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
26
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
9
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘जागतिक मधमाशी दिवस’ उत्साहात साजरा

के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘जागतिक मधमाशी दिवस’ उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In