• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनवर भ्रष्टाचार व मनमानीचा आरोप; नागरिकांकडून गंभीर तक्रारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये न्यायसंबंधी प्रकरणे अयोग्य पद्धतीने हाताळली जात असून मनमानी व बेकायदेशीर कामकाज होत असल्याचा गंभीर आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी खाजगी आर्थिक हितसंबंधांना मोकळीक दिली जात असल्याचेही आरोप तक्रारदारांकडून केले जात आहेत.

RelatedPosts

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

सदर पोलीस स्टेशन अंतर्गत शहराचा गावठाण तसेच जुना मध्यवर्ती भाग येत असून, या भागात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रक्रियेत अनियमितता दिसून येत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, राजकीय दहशत आणि भीतीमुळे अनेक नागरिक तक्रार नोंदविण्यास पुढे येत नसल्याचेही सांगितले जात आहे.

गजबजलेल्या वस्त्यांमध्ये अनैतिक व बेकायदेशीर व्यवहार वाढत असल्याचा आरोपही करण्यात आला असून, अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित प्रशासनाने चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

दुर्बळ्या गावात रेशन वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप; लाभार्थ्यांची अधिकाऱ्यांकडे तक्रार

Next Post

मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव

Related Posts

Blog

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026
10
Blog

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026
13
Blog

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026
0
Blog

सैनिक स्कूल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि शिस्त यांचा दुहेरी संगम – पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत

July 6, 2026
6
Blog

लव्ह, प्यार आणि धोका! लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीतील परिचारिकेची १३ लाखांसह ३ तोळे सोन्याची फसवणूक

July 6, 2026
9
Blog

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

July 6, 2026
7
Next Post
मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव

मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In