• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

एरंडोल : प्रतिनिधी

आपल्या मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या श्रीमती गंगाबाई शिवाजी पवार यांचा जागतिक मातृदिन सप्ताहानिमित्त ऊर्जा सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे विशेष गौरव करण्यात आला. कुटुंबासाठी आईसोबतच वडिलांचीही जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आईबाप जागर’चे प्रणेते तथा प्रसिद्ध वक्ते प्रवीण महाजन उपस्थित होते. तर ऊर्जा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अंजली प्रवीण महाजन यांच्या हस्ते श्रीमती गंगाबाई पवार यांना शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.

स्व. डॉ. एस. ओ. पवार यांच्या निधनानंतर गंगाबाई पवार यांनी कुटुंबाचा आधार बनत मुलांचे शिक्षण आणि करिअर घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे मोठे सुपुत्र डॉ. संभाजी शिवाजी पवार हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे होमिओपॅथिक तज्ञ म्हणून कार्यरत असून, दुसरे सुपुत्र डॉ. परेश शिवाजी पवार हे अमळनेर येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. दोन्ही बंधूंची जळगाव व ठाणे जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण झाली आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्रवीण महाजन यांनी सांगितले की, “आई ही प्रत्येक कुटुंबासाठी श्रद्धा, प्रेरणा आणि भक्तीचा संगम असते. तिच्या कष्टांमुळेच कुटुंब घडते आणि पुढची पिढी सक्षम होते. अशा आदर्श मातांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे.”

कार्यक्रमास कु. स्वरा महाजन आणि कु. तेजस्विनी महाजन यांचीही उपस्थिती होती.

Previous Post

पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनवर भ्रष्टाचार व मनमानीचा आरोप; नागरिकांकडून गंभीर तक्रारी

Next Post

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ संपन्न; अधिकारी-अंमलदारांची शपथ

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
197
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post
करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ संपन्न; अधिकारी-अंमलदारांची शपथ

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ संपन्न; अधिकारी-अंमलदारांची शपथ

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In